वनडे मध्ये द्विशतक ठोकणारे
53 वर्षात केवळ 12 द्विशतक; वनडेमध्ये हा विश्वविक्रम करणारे चक्क इतके भारतीय खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात 1971 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत या फॉरमॅटमध्ये एकूण 12 वेळा द्विशतके झळकावली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी भारतीय कर्णधार रोहित शर्माने तीन....






