वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेत प्रथमच व्हाइट वाॅश

पाकिस्तानचा ऐतिहासिक विक्रम, दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वविक्रम रचला आहे. पीसीबीने नुकतेच संघाची धुरा मोहम्मद रिझवानकडे सोपवली होती. जो की स्वत: रिझवान बोर्डाचा हा निर्णय ...