वनडे विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा

धरमशालेत लिहला गेला नवा इतिहास! 48 वर्षातील ‘तो’ पराक्रम आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या नावे

ऑक्टोबर 28, 2023

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात थरारक सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 धावांनी निसटता विजय....