वनडे विश्वचषक २०२३
न्यूझीलंडला मोठा झटका! केन विलियम्सननंतर ‘हा’ अष्टपैलू वनडे विश्वचषकातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेआधी न्यूझीलंड संघाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार....
मोठी बातमी! जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये खेळले जाणार World Cup 2023चे ‘हे’ 4 मोठे सामने
नुकताच रविवारी (दि. 11 जून) आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. हा सामना....
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत
ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. रोहित शर्माच्या....
महिनाभर टीम इंडिया सुट्टीवर! त्यानंतर राहणार बिझीच बिझी, पाहा पूर्ण शेड्यूल
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या निराशेचे वातावरण आहे. या....
गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी स्ट्रीमिंग कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने भारतीय चाहते नक्कीच खुश होणार....
हरभजन सिंगचे मोठे भाष्य, जयस्वालला भारतीय संघात संधी मिळण्याबाबत काय म्हणाला वाचाच
इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल तुफान फलंदाजी करत आहे. गुरुवारी (11 मे) जयस्वालने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.....
मोठी बातमी! ODI World Cup 2023च्या तारखा आल्या समोर, ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्याच
सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची चांगलीच मजा लुटत आहेत. मात्र, आयपीएलनंतर प्रेक्षकांना मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद लुटता येणार आहे. त्यातीलच....
आधी संघातून स्वत:च झाला बाहेर, आता भारतात वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा केली व्यक्त, कोण आहे तो?
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाशी असलेला करारातून बाहेर पडला होता. कारण, बोल्टला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल आणि जगभरातील....
आतल्या गोटातील बातमी! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार भारत-पाकिस्तानचा आमना-सामना? वाचा
सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच....
दुखापतग्रस्त पंतच्या फिटनेसची नवी अपडेट, वनडे विश्वचषकातून पत्ता कट!
मागच्या वर्षी कार अपघातात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पंत अपेक्षेपेक्षाही चांगल्या पद्धतीने दुखापतीतून सावरत असल्याचे बोलले जात आहे. असे....
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. आयपीएल खासकरून युवा खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देते, असे बोलले जाते.....
‘भारत खूप अहंकारी…’, आयपीएल न खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना इम्रान खानकडून धीर
आयपीएल जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि लोकप्रीय क्रिकेट लीग आहे. पण या लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र खेळता येत नाही. शुक्रवारी (31 मार्च) आयपीएल 2023ची सुरुवात....
न्यूझीलंडकडून श्रीलंकेला दणका, 44 वर्षांत पहिल्यांदा आली ‘अशी’ वेळ
यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी श्रीलंका संघ थेट प्रवेश मिळणार नाहीये. शुक्रवारी (31 मार्च) श्रीलंकन संघाने विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची शेवटची संधी गमावली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे....
भारताचा दारुण पराभव होताच दिग्गजाच्या विधानाने खळबळ; म्हणाला, ‘टीम इंडियाला रस्त्यासारख्या सपाट…’
बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे भारताला ऑस्ट्रेलिया संघाकडून 21 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर भारताने 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2ने गमावली.....




















