वनडे विश्वचषक २०२३

Suryakumar-Yadav

‘इतकी वाट पाहायला लावाल, तर…’, सूर्याच्या फलंदाजी क्रमावर माजी खेळाडूची रोखठोक प्रतिक्रिया

मार्च 23, 2023

भारतीय संघाला बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नईमध्ये तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 21 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासह भारताने वनडे मालिकाही 1-2ने गमावली.....

Rohit-Sharma-And-Babar-Azam

वनडे विश्वचषक 2023चं वेळापत्रक आलं रे, ‘या’ दिवशी खेळला जाणार अंतिम सामना?

मार्च 22, 2023

प्रत्येक क्रिकेट चाहत्याला भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा लागली आहे. अशात या वनडे विश्वचषकाच्या तारखांबाबत मोठा खुलासा झाला आहे. एवढेच नाही, तर....

Nepal-vs-UAE

स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी

मार्च 17, 2023

क्रिकेट म्हणजे चाहत्यांचा सर्वात आवडीचा विषय. अनेकदा जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ जेव्हा आमने-सामने असतात, तेव्हा तो सामना पाहणे ही एक पर्वणीच असते. भारत विरुद्ध....

“मला टीम इंडियाला या वर्षात दोनदा जगज्जेता होताना पाहायचेय”, गावसकरांनी व्यक्त केली इच्छा

फेब्रुवारी 23, 2023

भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण, भारतीय संघाकडे या वर्षभरात दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. जून महिन्यात खेळल्या....

Jos-Buttler

वर्ल्डकपच्या आधीच इंग्लंडची ताकद झाली कमी, चॅम्पियन खेळाडूशिवाय स्पर्धेत उतरणार बटलर सेना

जानेवारी 27, 2023

पुढील वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेत जगातील बलाढ्य क्रिकेट संघ भाग घेतील. या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड संघाचाही समावेश आहे. मर्यादित....

Axar-Patel

केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी

जानेवारी 22, 2023

भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघातील काही खेळाडू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड....

Virat-Kohli

‘मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच…’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य

जानेवारी 6, 2023

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटतोय. त्याने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर विश्रांती घेतली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरू असलेल्या टी20 मालिकेतही....

Yuvraj-Singh

भारत पुन्हा भिडणार पाकिस्तानशी! पहिल्यांदाच संपूर्ण वनडे वर्ल्डकप भारतात

जानेवारी 1, 2023

2023 वर्ष क्रिकेटसाठी खास ठरणार आहे. या वर्षात पुरुष संघांचा वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले नाही, मात्र ही स्पर्धा....

Kuldeep-Yadav

आगामी वनडे विश्वचषकात कुलदीपने का खेळले पाहिजे? ‘ही’ आहेत तीन कारणे

डिसेंबर 15, 2022

तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019च्या वनडे विश्वचषकापूर्वी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव हा भारतीय संघासाठी ट्रंप कार्ड मानला जात होता. मात्र, त्याच्या प्रदर्शनामुळे त्याला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात....

Steve Smith

स्टीव्ह स्मिथचा निवृत्ती घेण्याचा विचार? म्हणाला, ‘क्रिकेट बाकी आहे, मात्र शेवटही..’

नोव्हेंबर 16, 2022

डेविड वॉर्नर पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपल्या भविष्यातील क्रिकेटबाबत मोठे भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या रनमशीनने अद्यापही निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही,....

Shikhar-Dhawan

शिखर धवनच्या डोक्यात काय शिजतंय? वनडे मालिकेपूर्वी आपल्या लक्ष्याबद्दल केला खुलासा; म्हणाला…

ऑक्टोबर 5, 2022

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने खिशात घातली. यानंतर आता उभय संघांमध्ये गुरुवारपासून (दि. 6 ऑक्टोबर) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार....

india-fans

बीसीसीआय कोषाध्यक्षाचा दावा, भारतात होणाऱ्या विश्वचषकात दर्शकांना देणार अविस्मरणीय अनुभव

ऑगस्ट 4, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला आयसीसीच्या वनडे विश्वचषक २०२३ चे यजमानपद देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बोर्ड पूर्ण तयारी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. १० संघांचा....

विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? ‘या’ खेळाडूंचा आहे पर्याय

मे 26, 2021

भारतीय संघ मायभूमीत 2023 साली विश्वचषक खेळणार आहे. 2019 साली झालेल्या पराभवातून धडा घेत भारतीय संघ एकाच जागेसाठी अनेक खेळाडू तयार ठेवत आहे. आगामी काळात....

बाबारे, ही कसली भानगड..! भारत सरकारमुळे बीसीसीआयला होऊ शकते तब्बल ९०५ कोटींचे नुकसान

डिसेंबर 25, 2020

अहमदाबाद येथे गुरुवारी (२४ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांचे तोड काढण्यात आले. दरम्यान बीसीसीआयला....

२०२३ विश्वचषकासाठी आयसीसीने केली सुपर लीग टूर्नामेंट लाँच; भारताव्यतिरिक्त हे संघ करणार क्वालिफाय

जुलै 28, 2020

भारतात होणाऱ्या २०२३ वनडे विश्वचषकासाठी आयसीसीने सोमवारी (२७ जुलै) सुपर लीग क्वालिफायर स्पर्धा सुरू केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड संघात ३० जुलैपासून साऊथँम्पटन येथे ३....

Previous