वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना
वर्ल्डकप फायनल भव्य बनवण्यासाठी तयारी सुरू! सामन्याआधी होणार एयर शो
—
वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 70 धावांनी जिंकला. स्पर्धेचा अंतिम सामना ...