वनिंदू हसरंगा विश्वचषक 2023
विश्वचषकात श्रीलंकेचं सगळंच अवघड! स्टार खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट, Asia Cup 2023लाही मुकलेला
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 11 दिवसांचा कालावधी उरला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, विश्वचषकापूर्वी श्रीलंका....






