वयाची मर्यादा
बीसीसीआयने बदलले देशांतर्गत क्रिकेटचे नियम, आता कोचिंग करण्यासाठी आहे या वयाची अट
मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेत प्रचंड बदल केले आहेत. मानक प्रणाली प्रक्रियेनुसार (एसओपी), देशांतर्गत क्रिकेटशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल....





