वसीम अक्रम आणि वकार युनूस फिक्सिंग बाबत व्यक्त केले मत

Afghanistan vs India

भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स होता? वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मांडले परखड मत

नोव्हेंबर 4, 2021

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. मात्र या विजयाने एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. टी-२० विश्वचषकात भारताने....