वाराणसीत सापडले सट्टेबाज
दुर्दैव! युवांनाही सट्टेबाजीचे वेड; वाराणसीतून ४ विद्यार्थ्यांसह ११ जणांना अटक
भारतात क्रिकेटवर सट्टा लावने कायद्याने गुन्हा आहे. पोलीस प्रशासन याबाबत वारंवार सूचनाही देतात. परंतु पोलिसांच्या सूचनेला न जुमानताही वारासणीमध्ये सट्टेबाजी सुरु होती. मात्र वाराणसीच्या लंका....




