विजय शंकर बातम्या
विजय शंकरच्या झंजावातामुळे गुजरातची धावसंख्या 200 पार, ब्रँडन मॅक्युलमचा मोठा विक्रमही मोडीत
रविवारी (9 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली.....






