विमल कुमार
राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल
By Akash Jagtap
—
नुकताच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जिंकलेला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन आता संकटात सापडला आहे. बेंगलोरमध्ये त्याच्याविरुद्ध तसेच त्याच्या प्रशिक्षकांविरुद्ध वय लपवल्याची तक्रार ...