विराट आणि रोहितचा फोटो
एकमेका करु सहाय्य! वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला विराट रोहितचा ‘याराना’
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळाला गेला. हा सामना भारताचा १००० वा वनडे सामना होता. या सामन्यात रोहित शर्माने....






