विराट करणार ट्रॉफी आणि बक्षीसांचा त्याग

ज्या गोष्टींसाठी विराटने घेतली मेहनत, आता म्हणतोय त्याच गोष्टी नाही ठेवणार घरात

—
ऑगस्ट 28, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही पुढील वर्षी आई- वडील होणार आहेत. ही आनंदाची बातमी विराटने आपल्या अधिकृत....