विराट कोहलीचे कसोटी क्रिकेट मध्ये 13 वर्ष पूर्ण
कसोटी क्रिकेटमध्ये आधिराज्य गाजवणाऱ्या किंग कोहलीनं आजच्या दिवशी केलं होतं पदार्पण!
भारतीय क्रिकेट संघाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचे कसोटी मध्ये पदार्पण करुन आज 13 वर्ष पूर्ण झाले आहेत. या दरम्यान कोहलीने टीम इंडियासाठी मोलाचे....






