विराट कोहलीने कसोटीत 9000 धावा पूर्ण केल्या
कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-द्रविड आणि गावस्कर यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश
बेंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत कसोटीमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ही कामगिरी 116 कसोटी सामन्यांच्या....






