विराट कोहली रेकाॅर्ड विरुद्ध पाकिस्तान

virat kohli vs pakistan

कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराटची बॅट तळपते, अशी आहे किंग कोहलीची पाकिस्तान विरुद्ध कामगिरी

जून 8, 2024

टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होईल. भारतीय....