विराट कोहली वनडे क्रिकेट
कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय
भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने पराभूत केले. यानंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार....






