विरेंद्र सेहवागचे ट्विट

“सीएसकेच्या फलंदाजांनी ग्लुकोज घेऊनच मैदानात या,” दिग्गजाने साधला निशाणा

—
सप्टेंबर 26, 2020

शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२०चा सातवा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने दमदार प्रदर्शन करत ४४ धावांनी....