विश्वचषकातील एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स

इंग्लंड विरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या शमीचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

—
जून 30, 2019

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात आज 38 वा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद....