विश्वविजेती कर्णधार शफाली वर्मा

“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास

जानेवारी 29, 2023

दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात....