वीरेंद्र सेहवाग ने क्रिस मॉरिस बद्दल केलेले वक्तव्य

इज्जत भी, पैसा भी! पहिल्या सामन्यातील ‘त्या’ प्रसंगाची काढली कसर; दिग्गजाकडून मॉरिसचं हटके कौतुक

—
एप्रिल 16, 2021

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (१५ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात ‘ख्रिस मॉरिस शो’ पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना....