वेंकटेश अय्यरचा सराव करतानाचा व्हिडिओ
टीम इंडियातील स्थान परत मिळवण्यासाठी कंबर कसून मेहनत घेतोय अय्यर, शेअर केलाय व्हिडिओ
इंडियन प्रीमियर लीगने भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवत भारतीय संंघात जागा मिळवल्याची बरीच....






