वेगवान गोलंदाज नवीन उल हक

टी20 वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का; विराट कोहलीशी वादात अडकलेला खेळाडू स्पर्धेतून बाहेर

जानेवारी 16, 2026

टी20 वर्ल्डकप 2026 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून संघांचा उत्साह शिखरावर पोहोचला आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा....