वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू

विराट कोहलीवर ख्रिस गेलचे मोठे वक्तव्य! म्हणाला, तो अद्याप सर्वोत्तम….

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलचे असे म्हणणे आहे की, विराट कोहली अलीकडे खराब फॉर्ममधून जात असला तरी तो अजूनही जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. ...