वेस्ट इंडिजमध्ये 15 वर्षानंतर कसोटी सामन्यात बांग्लादेशचा विजय

15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या संघानं वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकला, मालिका बरोबरीत

बांग्लादेश संघाने 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वेस्ट इंडिजच्या भूमीवर पहिला कसोटी सामना जिंकला आहे. एवढेच नाही तर बांग्लादेश संघाने परदेशी भूमीवर गेल्या 6 पैकी ...