शफाली वर्मा नो बॉलवर बाद
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू
By Akash Jagtap
—
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केले. रविवारी (26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 ...