शमिलिया कोनेल
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची खेळाडू मैदानावरच कोसळली; तातडीने हलवले रुग्णालयात
आयसीसी महिला विश्वचषकातील १७ वा सामना शुक्रवारी (१८ मार्च) बांगलादेश वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश संघात झाला. हा सामना वेस्ट इंडिजने ४ धावांनी जिंकला. असे असले,....






