शरद पवारांनी धोनीबद्दल केलेले वक्तव्य
“अन् ‘त्या’ सल्ल्यामुळे धोनीला दिले कर्णधारपद”, शरद पवारांचा जुन्या आठवणींना उजाळा
भारतीय क्रिकेटमध्ये ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २८ वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकवून दिला होता. तसेच २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी देखील....






