शाकिब अल हसन आयपीएलमधून बाहेर

BREAKING: केकेआरच्या प्रमुख खेळाडूची आयपीएलमधून तडकाफडकी माघार, ‘या’ कारणाने घेतला निर्णय

एप्रिल 3, 2023

इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन हे चारच दिवस झाले आहेत. प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपल्या सलामीच्या....