शाकीब अल हसन

Bangladesh Cricket Team

BAN vs SA; बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला शेवटचा सामना खेळण्याची संधी!

ऑक्टोबर 16, 2024

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना घरच्या मैदानावरील चाहत्यांसमोर खेळण्यासाठी सज्ज झाला असून सोमवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण....

VIDEO: “हत्या नक्कीच यानं…” चाहत्यांच्या निशान्यावर पुन्हा बांगलादेशचा माजी कर्णधार

ऑगस्ट 25, 2024

सध्या बांगलादेश संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेशनं पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. रावलपिंडी येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव....

Shakib-Al-Hasan

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूवर हत्येचा आरोप

ऑगस्ट 23, 2024

बांग्लादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर एका व्यक्तीच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांग्लादेशचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. शाकिब त्या संघासोबत....

Shakib-Al-Hasan

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नवा ट्विस्ट! शाकीब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होणार

मार्च 10, 2024

गेल्या काही दिवसांपासून महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप खूप चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर बांगलादेशचा दिग्गज....

Bangladesh Team

‘तमीम इक्बालसोबतच्या वादामुळेच संघ…’, बांगलादेशी कर्णधाराचं धक्कादायक विधान

ऑक्टोबर 29, 2023

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने नेदरलँड्सविरुद्ध संघाच्या पराभवानंतर एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तमीम इक्बालच्या संदर्भात झालेल्या संपूर्ण वादाचा परिणाम....

Mushfiqur Rahim

बांगलादेशी यष्टीरक्षकाने रचला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करणारा ठरला दुसराच क्रिकेटपटू

ऑक्टोबर 19, 2023

गुरूवारी (19 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा चुरशीचा सामना....

sreeshant

आता श्रीसंत बनला मेंटर! ‘या’ संघाने सोपवली जबाबदारी

ऑगस्ट 26, 2022

जगातील एकमेव अधिकृत टी१० लीग असलेल्या अबुधाबी टी१० लीगचा पुढील हंगाम लवकरच सुरू होणार आहे. ‌‌या हंगामासाठी सर्व फ्रेंचाईजींनी आपापले संघ बनवण्यास आणि प्रशिक्षकांचा शोध....

shakib al

‘…तर तुम्ही मूर्ख आहात’, शाकीब अल हसनने चाहत्यांनाच फटकारले

ऑगस्ट 21, 2022

अष्टपैलू शाकिब अल हसनची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, परिस्थिती लगेच बदलेल अशी अपेक्षा करू नका....

shakib-rahim

“आता बस…” म्हणत बांगलादेशच्या दिग्गजाने दिले निवृत्तीचे संकेत

डिसेंबर 24, 2021

शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेश संघाचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने गेली अनेक वर्ष बांगलादेश संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.फलंदाजी असो किंवा गोलंदाजी,....

शाकीब अल हसनने रचला इतिहास! टी२० विश्वचषकातील ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज

ऑक्टोबर 25, 2021

टी२० विश्वचषकातील सुपर १२ च्या ‘गट अ’ मध्ये, बांगलादेश आणि श्रीलंका संघ शारजाच्या मैदानावर आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण....

शाकिबचा टी२० विश्वचषकात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मलिंगाला ओव्हरटेक करत बनला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

ऑक्टोबर 18, 2021

आयसीसी २०२१ विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पात्रता फेरीतील पहिले २ सामने पार पडले. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात बांगलादेश आणि स्कॉटलॅंड....

राजस्थान आणि कोलकाता संघाची चिंता शिगेला, ‘हे’ खेळाडू उर्वरित हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत!

मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत मोठमोठे धक्के बसले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर झाला होता.....

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

जानेवारी 20, 2021

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास हा स्टार खेळाडू सज्ज; सप्टेंबरपासून करणार सरावाला सुरुवात

ऑगस्ट 8, 2020

मुंबई । बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू करेल. सामना फिक्सिंगच्या संदर्भात अनेकदा सट्टेबाज दीपक अग्रवाल यांना भेटल्याबद्दल शाकिबवर आंतरराष्ट्रीय....

मित्रांनो त्या चुकिची शिक्षा मी आजही भोगतोय, तुम्ही असं करु नका!

जुलै 25, 2020

मुंबई । बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन बर्‍याच दिवसांपासून बंदीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. आयसीसीचा भ्रष्टाचारविरोधी नियम मोडल्याबद्दल गेल्या वर्षी....