शुभम खजुरिया जम्मू काश्मीर

जम्मू-काश्मीरच्या खेळाडूचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

ऑक्टोबर 14, 2024

सध्या जारी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला गेला आहे. जम्मू-काश्मीरच्या शुभम खजुरियानं महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात द्विशतक झळकावून भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. खजुरिया रणजी ट्रॉफीच्या इतिहासात जम्मू-काश्मीरसाठी....