शॅनन गॅब्रिएलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का; धडाकेबाज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा
By Ravi Swami
—
वेस्ट इंडिजचा 36 वर्षीय वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ...