शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याच्या मुलांची प्रतिक्रिया
‘केवळ आधारच नाही, तर एक चांगला मित्रही गमावलाय’, दिवंगत वॉर्नची मुले झाली भावुक
शुक्रवारी (४ मार्च) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे आकस्मित निधन झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. थायलंडमध्ये सुट्टी....






