शेर ए बांग्ला स्टेडियम
साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा
बांग्लादेशच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर (Shere Bangla Stadium) बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालकेतील (Bangladesh vs Pakistan Test Series) दुसरा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने एक डाव आणि....






