शेवटचा सामना

IPL 2025 : राजस्थानचा शेवट गोड! धोनीच्या सीएसकेचा दहावा पराभव

मे 21, 2025

आयपीएल 2025 मध्ये, राजस्थान रॉयल्सने त्यांचा शेवटचा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला. राजस्थानने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेचा शेवट विजयाने केला.....

या खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला शेवटचा सामना

मार्च 12, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आहे आणि टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली आहे, पण यादरम्यान जगभरातील खेळाडूंची निवृत्ती सुरूच आहे. एकामागून एक खेळाडू क्रिकेट सोडत आहेत. आता....

विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी

मार्च 18, 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर बरोबर १० वर्षांपुर्वी अर्थात १८ मार्च २०१२ रोजी आपला शेवटचा वनडे सामना खेळला. या....

सचिनने बरोबर १० वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ‘तो’ सामना अविस्मरणीयच, कारणही आहे खास

मार्च 18, 2022

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्याच्या कामगिरीने क्रिकेटमध्ये एक वेगळा स्थर गाठला. त्याचमुळे अनेकांसाठी सचिन हा आदर्श आहे. याच सचिन तेंडुलकरने....

Virat-Kohli-Sachin-Tendulkar

विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा

फेब्रुवारी 18, 2022

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘रनमशीन’ विराट कोहली (Virat Kohli) यांना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. विशेष म्हणजे विराट सचिनला आदर्श मानतो.....

पुणे वनडे ठरणार ‘या’ खेळाडूचा शेवटचा सामना? खराब फॉर्ममुळे वनडे करियर आलंय धोक्यात

मार्च 27, 2021

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चांगलाच महागडा ठरत आहे. शुक्रवारी(२६ मार्च) पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने....

हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर

नोव्हेंबर 1, 2020

रविवारी(१ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात चेन्नईने नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा....

कारकिर्दीच्या पहिल्या व शेवटच्या वनडेत धोनीसोबत घडला विचित्र योगायोग

ऑगस्ट 16, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने रविवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. फेअरवेलचा सामना न खेळताच धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याच्या कारकीर्दीची....

…आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

नोव्हेंबर 16, 2019

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेवुन ६ वर्ष झाली. तब्बल २४ वर्ष सचिनने भारताकडून क्रिकेट खेळले. परंतु हाच सचिन वयाच्या १३व्या वर्षा पाकिस्तानकडून....

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

नोव्हेंबर 16, 2019

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर २४ वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या सचिनने क्रिकेटला अलविदा करुन आज बरोबर ६ वर्ष झाले. सचिनचा २००वा कसोटी सामना हा मुंबईमधील....

तिसऱ्या टी२० सामन्यासाठी हे असतील भारताचे ११ शिलेदार

नोव्हेंबर 10, 2019

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज नागपूरच्या मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघांनी या मालिकेतील एक- एक सामना जिंकला आहे, यामुळे नागपूरमधील....

तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…

जुलै 22, 2019

२२ जूलै २०१९ अर्थात आज क्रिकेटमधील त्या खास दिवसाला ११ वर्ष होत आहेत. जगातील ज्या गोलंदाजांचे नाव घेतले तर फलंदाजांची भांबेरी उडत होती त्या मुथय्या....

बरोबर ७ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय

मार्च 18, 2019

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १८ मार्च २०१२ रोजी वनडे क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. हा सामना सचिन पाकिस्तान संघाविरुद्ध ढाक्याच्या शेर ए बांगला स्टेडिअमवर शेवटचा सामना....