श्रीधरन शरत
विश्वचषकासाठी संघ निवडताना राहुल द्रविडची मदत घेणार निवड समितीचे नवीन चेअरमन, ‘हे’ आहे कारण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने )शुक्रवारी (१७ सप्टेंबर) तामिळनाडू माजी रणजीपटू श्रीधरन शरत यांना जूनियर राष्ट्रीय निवड समीतीचे चेअरमनपद दिले आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर....






