श्रीलंका महिला संघाने 10 विकेट्सने विजय मिळवला

Sri-Lanka-Cricket

मालिका गमावली, पण तिसऱ्या टी20त श्रीलंकेने घडवला इतिहास; न्यूझीलंडच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

जुलै 12, 2023

बुधवारी (दि. 12 जुलै) श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. कोलंबो येथे पार पडलेल्या या सामन्यात....