श्रीसंत

श्रीसंतला कानशिलात मारल्यानंतर हरभजन सिंगवर बीसीसीआयने काय कारवाई केली? वाचा सविस्तर

ऑगस्ट 30, 2025

Harbhajan Singh Sreesanth Slapgate: 18 वर्षे उलटून गेली होती, हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात मारलेला व्हिडिओ अजूनही एक रहस्यच होता. 2008 मध्ये घडलेल्या त्या घटनेचा व्हिडिओ....

हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात मारल्याचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर…! पहा संपूर्ण व्हिडिओ

ऑगस्ट 29, 2025

Harbhajan Singh Sreesanth fight video: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू, हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक....

Gautam Gambhir And Sreesanth On Irfan Pathan

इरफान पठाणकडून गौतम गंभीरचे समर्थन; पोस्ट करत म्हणाला, ‘हसणे हेच…’

डिसेंबर 7, 2023

सध्या निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये लीजेंड्स क्रिकेट लीग खेळवली जात आहे. या स्पर्धेत बुधवारी (6 डिसेंबर) गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान इंडिया....

“विराटच शतक येतंय”, भारत-पाकिस्तान सामन्याआधी विश्वविजेत्याची भविष्यवाणी

ऑक्टोबर 13, 2023

वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर....

Suryakumar Yadav

मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात सलग दुसर्‍यांदा IPL फायनलमध्ये, शुभमन-मोहित विजयाचे हिरो

मे 27, 2023

शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्सला पराभूत करून गुजरात टायटन्सने आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात आपली धडक दिली. मुंबई इंडियन्सला या सामन्यात 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.....

सॅमसनने ऐकला नाही गावसकरांचा सल्ला, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

मे 26, 2023

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी अपेक्षित झाली नाही. स्पर्धेच्या मध्यापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. संघाच्या या खराब....

‘त्या’ वादग्रस्त व्यक्तीमुळे संजूला मिळालेली आयपीएल खेळण्याची संधी, 10 वर्षांनंतर केला खुलासा

एप्रिल 21, 2023

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स सध्या सर्वोत्तम संघ दिसून येत आहे. राजस्थानने मागील आठवडाभरापासून गुणतालिकेतील आपले अग्रस्थान कायम राखलेय. राजस्थानच्या या यशामध्ये कर्णधार संजू सॅमसन....

Team-India

बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट

एप्रिल 2, 2023

भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी....

तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून

एप्रिल 2, 2023

बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....

Harbhajan Singh Bday Special

जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं

डिसेंबर 24, 2022

1990 पासून 2008 या काळात अनिल कुंबळे (Anil Kumble) हा भारतीय क्रिकेटचा असा धुरंदर खेळाडू होता की, त्याने भारतीय संघासाठी फक्त सामनेच वाचवले नाहीत तर....

यंदा पाच भारतीय गाजवणार टी10 चे मैदान! तिघे आहेत विश्वविजेते

नोव्हेंबर 21, 2022

अद्याप अधिकृतरित्या आयसीसीची मान्यता नसली तरीही, मागील सहा वर्षांपासून खेळला जाणारा टी10 हा क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार हळूहळू लोकप्रिय होत आहे. अबुधाबी येथे 23 नोव्हेंबरपासून....

sreeshant

आता श्रीसंत बनला मेंटर! ‘या’ संघाने सोपवली जबाबदारी

ऑगस्ट 26, 2022

जगातील एकमेव अधिकृत टी१० लीग असलेल्या अबुधाबी टी१० लीगचा पुढील हंगाम लवकरच सुरू होणार आहे. ‌‌या हंगामासाठी सर्व फ्रेंचाईजींनी आपापले संघ बनवण्यास आणि प्रशिक्षकांचा शोध....

sreeshant

श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”

जुलै 19, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत हा सातत्याने काही वक्तव्य करून चर्चेत असतो. यावर्षीच निवृत्ती घेतलेल्या श्रीसंतने पुन्हा एकदा असेच वक्तव्य केले आहे. आपण....

0 sachin sreesanth

निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द

मार्च 13, 2022

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. तो नुकताच....

sreeshant

BREAKING| एका वादग्रस्त कारकिर्दीची अखेर! श्रीसंतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

मार्च 9, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट करतात याबाबत....

Next