श्रेयस अय्यर गॉगल घालून फलंदाजी

स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती

सप्टेंबर 13, 2024

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आपल्या अनोख्या स्टाईलनं चर्चेत आला. मात्र खेळपट्टीवर त्याची ही स्टाईल फार काळ टिकू शकली नाही. तो....