श्रेयस अय्यर वनडे शतक
वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया अजिंक्यच! नेदरलँड्सविरूद्धही उडवला विजयचा बार
वनडे विश्वचषक 2023 मध्ये अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला.....






