संकेत

पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

फेब्रुवारी 19, 2020

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना....