संजय बांगर यांचे विराटबद्दल वक्तव्य

Virat-Kohli

‘आधी आम्ही सचिनसोबत खेळायचो, पण आता विराटसोबत खेळतोय’, भारताच्या माजी दिग्गजाने केली तुलना

नोव्हेंबर 4, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात सुरू असून आता शेवटाकडे जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. मागील काही वर्षांमध्ये....