संजू सॅमसनची त्याच्या पेंटिंगसमोर फलंदाजी
संजू सॅमसनची त्याच्याच पेंटिंगसमोर बॅटिंग, फोटो होतोय व्हायरल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन एक लोकप्रिय क्रिकेटर आहे. तो कोणत्याही ठिकाणी सामना खेळण्यासाठी जातो, तेव्हा त्या ठिकाणी त्याचे चाहते भेटायला येतात. जर त्याचे राज्य....






