संदीप लेमिच्छन

नेपाळला मिळाला वनडे क्रिकेटचा दर्जा

मार्च 16, 2018

अफगाणिस्तान संघाप्रमाणेच नेपाळही क्रिकेटमध्ये चांगली प्रगती करताना दिसून येत आहे. त्यांनी काल पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवत वनडे क्रिकेटचा दर्जाही प्राप्त केला.....