सचिनची सासू एनाबेल मेहता
मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड
जगातील महान दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या लग्नाला काल (२४ मे) २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ मे १९९५ला सचिनचे डॉक्टर अंजली मेहतासोबत लग्न झाले होते.....






