सचिनचे पहिले एकदिवसीय शतक

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजी विक्रमांचा विचार करतो तेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव सर्वच क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर येते. फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे सचिनच्या नावे आहेत. ...