सदिरा समरविक्रमा
‘सॉलिड’ समरविक्रमाने झोडली पाकिस्तानची गोलंदाजी, फक्त इतक्या चेंडूवर ठोकले शतक
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 8वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा युवा फलंदाज सदिरा समरविक्रमा याने अप्रतिम शतक ठोकले. विशेष म्हणजे हे ...
ASIA CUP: श्रीलंकेचा विजयरथ सुसाट! सलग 13 व्या वनडेत मारले मैदान, बांगलादेशचे आव्हान संपुष्टात
आशिया चषक 2023 स्पर्धेत शनिवारी (9 सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. सुपर 4 फेरीतील या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने बांगलादेशवर 21 ...
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
आशिया चषक 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. पल्लेकल येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने शानदार सांघिक खेळ दाखवत ...