सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
हे काय रे भाऊ! हैदराबाद-कोलकाता सामन्यातील पंच पुरुष की महिला?, घ्या जाणून
रविवारी (१८ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद आणि ओएन मॉर्गन कर्णधार असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने आले....






