सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा

भुवनेश्वर कुमार आता सांभाळणार कर्णधारपद, ‘या’ संघाची घोषणा

फेब्रुवारी 12, 2021

भारतात सध्या क्रिकेटचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. भारत आणि इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. याबरोबरच २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी....

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या संघाची निराशाजनक कामगिरी, निवड समिती अध्यक्षांनी ‘हे’ बदल करण्याची केली मागणी

जानेवारी 25, 2021

नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या साखळी फेरीत मुंबईच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली. या संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवण्यात यश....

भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरला रिलीज करण्यास तामिळनाडू संघाचा नकार, ‘हे’ आहे कारण

जानेवारी 24, 2021

केरळ येथे जन्मलेला वेगवान गोलंदाज संदीप वाॅरियर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरील उगवत्या ताऱ्यांपैकी एक आहे. भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये गेली काही वर्षे तो सातत्यपूर्ण प्रदर्शन करून लक्ष....

मोहम्मद अझरुद्दीनची विश लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ गोष्टींचा आहे समावेश

जानेवारी 16, 2021

केरळ संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा या कारणासाठी आला चर्चेत सध्या मोहम्मद अझरुद्दीनची ही गोष्ट सोशल मीडियावर होते व्हायरल केरळ संघाचा हा खेळाडू....

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी बंगालचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

जानेवारी 1, 2021

येत्या १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेटला पुनश्च एकदा सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सगळ्याच संघांनी कसून तयारी सुरू केली असून आपापले....

मुश्ताक अली स्पर्धेतून ‘कॅप्टन कूल’ करणार पुनरागमन? धोनीने स्वतःच दिले स्पष्टीकरण

डिसेंबर 26, 2020

भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीने यावर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो संयुक्त अरब आमिरतीत आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या....

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघाची धुरा ‘गब्बर’वर; भारताचा ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाजही करणार पुनरागमन

डिसेंबर 26, 2020

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने होते आहे. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनेक महिन्यांनी....

देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची संपूर्ण माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर

डिसेंबर 17, 2020

अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील नाॅकआउट सामने खेळले जाणार आहेत. हे सामने 20 ते 31 जानेवारीदरम्यान खेळले जातील. बीसीसीआयचे सचिव....